बुधवार, २९ ऑगस्ट, २०१२

BHARTACHE RASHTRPATI

भारताचे राष्ट्रपती 

  • १)         डॉ राजेन्द्रप्रसाद   १३ मे १९५२  ते १२ मे १९६२
  • २)     डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन  १३ मे १९६२  ते १२ मे १९६७
  • ३)     डॉ झाकीर हुसेन  १३ मे १९६७ ते ३ मे १९७० 
  • ४)        व्ही व्ही गिरी   ३ मे १९६९ ते २० जुलै   आणि २४ ऑगस्ट १९६९ ते २३ ऑगस्ट १९७४
  • ५)       डॉ फक्रूदिन अली अहमद २४ ऑगस्ट १९७४ ते ११ फेब्रुवारी १९७७
  • ६)   नीलम संजीव   रेड्डी २५ जुलै १९७७ ते २४ जुलै १९८२ 
  • ७)   ग्यानी झेल सिंघ २५ जुलै १९८२ ते २४ जुलै १९८७ 
  • ८)    आर वेंकटरमण  २५ जुलै १९८७ ते २४ जुलै १९९२ 
  • ९)   डॉ शंकर दयाल शर्मा २५ जुलै १९९२ ते २४ जुलै १९९७ 
  • १०) के आर नारायणन २५ जुलै १९९७ ते २४ जुलै २००२
  • ११)   डॉ ए पी जे अब्दुल कलाम २५ जुलै २००२ ते २४ जुलै २००७
  • १२)   प्रतिभा पाटील २५ जुलै २००७ ते २४ जुलै २०१२ 
  • १३)    प्रणव मुखर्जी २५ जुलै २०१२ पासून ....

मंगळवार, २८ ऑगस्ट, २०१२

samanya dyan

आजचे प्रश्न
१ ) महाराष्ट्राची उपराजधानी कोणती ?
                                  नागपूर
२) ओलम्पिक स्पर्धा कोणत्या देशात अयोजीत करण्यात आल्या होत्या ?
                              लंडन                         
३) महाराष्ट्राचे गृह मंत्री कोण आहेत ?
                    आर आर पाटील

मंगळवार, १४ ऑगस्ट, २०१२

स्वातंत्रदिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्या !!!!!

  स्वातंत्रदिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्या !!!!!
                   राजकीय स्वातंत्र्याच्या अर्ध शतका नंतरही आर्थिक व सामाजिक स्वातंत्र्याकडे आपण जाऊ शकलो नाहीत   याचा आपण विचार करायला हवा . समाजातील बोटावर मोजण्या यवढी मंडलीतर इंग्रजांच्या काळातही सुखी होती .मग स्वातंत्र्याच्या 65 वर्षांच्या काळात आम्ही मुठभर लोकांसाठीच   योजना राबविल्या का याचाही विचार करायला हवा .
              जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून नावाजलेली आपली लोकशाही    कोणत्या थराला गेली आहे . एकशे वीस कोटीचा देश  ओलाम्पिक   मध्ये सहा पदके आणतो हि गोष्ठ आपणास निश्चितच लाज आणणारी आहे , आमच्या  मानवी संसाधनाचा विकास दाखवणारी आहे .
                  युवा शक्तीने अग्रस्थानी असणारा देश आता   युवाकांच्याच हाती देण्यची हि वेळ आहे पण   त्यासाठी युव्कानेही भानावर यायला हवे. जाती  धर्मांवर आधरित भारता  पेक्षा समतेवर आधारित भारत घडवणे, भरतीय म्हणून स्वताची  ओळख निर्माण   करणे महत्वाचे आहे .
         भ्रष्टाचार ,अज्ञान ,   अंधश्रधा , दारिद्र्य अश्या अनेक समस्या   घेवूनही आपण वाटचाल करतच आहोत हि आपली नकीच जमेची बाजू आहे .इंग्रजांच्य विरुद्ध पेटू न ऊठ नारी भारतीय जनता स्वकीयांच्या अंधळ्या कारभाराला मात्र लोकशाही पद्धतीनेच उत्तर देण्यचा प्रयत्न करते !
            माणूस आशेवर जगतो .स्वतान्र्यची अर्धी शतकी वाटचाल काहीच देवूशाकली नाही असे हि म्हणता येणार नाही .राहिलेला विकास पुढील अर्ध्या शतकात होईल! या आशेवर थांबतो!
     सर्वाना पुन्हा एकदा स्वतंत्र  दिनाच्या हार्दिक शुभेच्या !



सोमवार, १३ ऑगस्ट, २०१२


भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते?
   पंडित जवाहर लाल नेहरू
2) भारताचे पहिले कायदा मंत्री कोण होते ?
    डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
3) भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते?
   सरदार वलभभाई पटेल 
4) भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते ?
  राजेंद्र प्रसाद